पालघरच्या धुंदलवाडीमध्ये पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे विवेक पंडित यांच्या हस्ते उद्घाटन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  धुंदलवाडी, दि. १० जानेवारी :  पालघर जिल्ह्यातील पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे (A.R.T. Centre) आज धुंदलवाडी येथे राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री. विवेक पंडित यांच्या हस्ते उद्घाट करण्यात आले. डहाणू तालुक्यातल्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे A.R.T. Centre ची स्थापना रुग्णालयाच्या माध्यमातून … Continue reading पालघरच्या धुंदलवाडीमध्ये पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे विवेक पंडित यांच्या हस्ते उद्घाटन..