चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महाविजय-२४ अभियानाचा शुभारंभ
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 23 ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत आज गडचिरोली येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या बूथ, शक्तीप्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ‘संपर्क से समर्थन’ अर्थात महाविजय-२०२४ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर बावनकुळे यांनी त्रिमूर्ती चौकापासून रा.स्व.संघाचे … Continue reading चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महाविजय-२४ अभियानाचा शुभारंभ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed