राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई, दि. ३१ डिसेंबर : सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. ३१) प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. हवामान केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील तापमान, प्रदूषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे, कार्बन … Continue reading राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन