‘भारत जोडो यात्रे’च्या नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड,  28 ऑक्टोबर :-  आज भारत जोडो यात्रेच्या कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा तसेच भारत जोडो यात्रेतील मा.खा. राहुलजी गांधी यांचे प्रमुख सहकारी के.बी. बैजू, सुशांत मिश्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राज्य … Continue reading ‘भारत जोडो यात्रे’च्या नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन