समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 09, डिसेंबर :-  महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार … Continue reading समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण