गडचिरोलीत कोरोनां संसर्गाच्या रुग्णांत वाढ ,तीन शतकाहून अधिक रुग्ण संख्येत एकाच दिवशी वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.28 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1092 कोरोना तपासण्यांपैकी 328 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 284 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34217 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32123 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1341 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण … Continue reading गडचिरोलीत कोरोनां संसर्गाच्या रुग्णांत वाढ ,तीन शतकाहून अधिक रुग्ण संख्येत एकाच दिवशी वाढ