पंढरपूर च्या अभिजीत पाटील यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पंढरपूर  25 ऑगस्ट :-  पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या आॅफीस, घर आणि पतसंस्थेच्या कार्यालयात इन्कमटॅक्स विभागाची तपासणी सुरू. त्याच बरोबर इतर साखर कारखान्यामध्ये ही तपासणी सुरू असल्याची माहिती. साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार … Continue reading पंढरपूर च्या अभिजीत पाटील यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी