खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या चुकीच्या बांधकामामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुल दि १० : मौजा खेडी ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील कित्येक वर्षापासून रखडलेले आहे. ठेकेदार व अधिकाऱ्याच्या संगणमताने सदर रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट सुरू आहे. याच्यातच अधिकाऱ्यांचे व ठेकेदाराचे कोणतेही नियंत्रण नसल्याने रस्त्यावर ठेकेदाराने कोणतेही दिशा निर्देशक व सूचना न लावता मर्जीने … Continue reading खेडी ते गोंडपिपरी रस्त्याच्या चुकीच्या बांधकामामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ