गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा 10 ऑगस्ट :-   गेल्या दोन दिवसापासून ठीकठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणच्या धरणाच्या, नदी क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द तसेच इंदिरासागर नावाने ओळखले जाणाऱ्या धरणाच्याही पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या ऊर्ध्व बाजूस असणाऱ्या सर्व धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू … Continue reading गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा.