स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सोहळा 2022..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.१७ ऑगस्ट :-  दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव सोहळा जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात आणि अभिनव पद्धतीने साजरा झाला. सर्वप्रथम जिल्हा न्यायालयाचे प्रांगणात मा. श्री. उदय शुक्ल, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे हस्ते सर्व मान्यवरांचे उपस्थित ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला.भारतीय राज्यघटना ही केवळ उच्चशिक्षीत … Continue reading स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सोहळा 2022..