भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; नागपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी दिनांक ८ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह विज पडण्याची शक्यता वर्तवली आहे.  दिनांक ९ जुलै रोजी एक किंवा दोन ठिकाणी विज व वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिनांक १० जुलै ते १२ जुलै … Continue reading भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; नागपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट