गांधीनगर दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेचा पुढाकार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १५ फेब्रुवारी: अवैध दारूविक्री सुरु असलेल्या चामोर्शी तालुक्यातील गांधीनगर गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गावसंघटनेने पुढाकार घेतला असून गावातील जवळपास २५ दारूविक्रेत्यांना नोटीस देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले आहे. गांधीनगर गावात दोन वर्षांपूर्वी अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, गावातील जुनी गाव संघटना निष्क्रिय झाल्याची संधी साधून एकाला बघून विक्रेत्यांनी … Continue reading गांधीनगर दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेचा पुढाकार