महाराष्ट्रातील भूमीपुत्रांवर अन्याय, प्रकल्प महाराष्ट्रात आणि नोकरीच्या मुलाखती चेन्नईत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 20 सप्टेंबर :-  वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली. लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या मविआ सरकारला पाडून … Continue reading महाराष्ट्रातील भूमीपुत्रांवर अन्याय, प्रकल्प महाराष्ट्रात आणि नोकरीच्या मुलाखती चेन्नईत