आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त अभिनव ” फेस पेंटिंग “

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर  25 ऑगस्ट :-  सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव एड्सनियंत्रण संस्था चंद्रपूर तर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.एड्समुक्त भारत या सामाजिक विषयावर अभिव्यक्त होण्यासाठी व समाज जागृती व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य एड्समुक्त भारत करण्यासाठीचा संदेश या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर रंगवून त्याचे प्रदर्शन केले. आणि एड्समुक्त भारत करण्यासाठी आम्ही तरुण … Continue reading आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त अभिनव ” फेस पेंटिंग “