जिल्हयात लसीकरणासाठी प्रशासनाची नाविण्यपुर्ण रणनीती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 20 मे : जिल्हयात ग्रामीण तसेच आदिवासी भागात कोविड लसीकरणाबाबत अफवा तसेच गैरसमज असल्याचे प्रशासनाच्या सर्वेक्षणावरुन आढळून आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक तालुका निहाय सुक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जे गाव जास्त संख्येने लसीकरणासाठी तयार आहे त्या ठिकाणी … Continue reading जिल्हयात लसीकरणासाठी प्रशासनाची नाविण्यपुर्ण रणनीती