कोलामार्का आरक्षित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची होणार चौकशी; उपवनसंरक्षकांनी दिले आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली : सिरोंचा वनविभागांतर्गत येणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कोलामार्का संवर्धन आरक्षित क्षेत्रात अवैधरीत्या वृक्षतोड करून वनसंपदा नष्ट केली जात आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने लक्ष घातले असून उपवनसंरक्षक सुमित कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. गडचिरोली हा जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील काही वनक्षेत्र प्राण्यासाठी आरक्षित करण्यात आले … Continue reading कोलामार्का आरक्षित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची होणार चौकशी; उपवनसंरक्षकांनी दिले आदेश