गडचिरोली अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचेकडून पूरपरिस्थितीची पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 23 जुलै – शुक्रवारपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी आज हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यांनी गोदावरी व प्राणहिता नदी व त्यावरील धर्मपूरी पूलाची पाहणी केली. जिल्हाधिकारी दैने यांनी पुरपरिस्थिती ओसरल्यानंतर करावयाच्या उपाययोजनासंबंधी तहसिल कार्यालय, सिरोंचा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा … Continue reading गडचिरोली अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचेकडून पूरपरिस्थितीची पाहणी