शेकापचा दणका : गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 05 सप्टेंबर :- गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची निर्मिती लाखो रुपये खर्चून करण्यात आली होती. सदर अतिदक्षता विभागाचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येवून दोन वर्षे उलटल्यानंतरही फायर ऑडिटच्या नावाखाली सदर अत्याधुनिक अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले नव्हते . याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील … Continue reading शेकापचा दणका : गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू