वनविभागाद्वारे हेतुपुरस्पर मानहाणी करण्याचा प्रयत्न – संतोष ताटीकोंडावार यांची तक्रार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रा हद्दीत अवैध पद्धतीने होत असलेले गौण उत्खनन व वृक्षतोड संबंधी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांचेकडे रितसर चौकशीची मागणी करुन संबंधितांवर कार्यवाही करण्याची तक्रारवजा विनंती केली असता तक्रारीचा विपरीत अर्थ काढून वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी हेतुपूरस्पर मानहाणी करण्याचा तसेच समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जनकल्याण … Continue reading वनविभागाद्वारे हेतुपुरस्पर मानहाणी करण्याचा प्रयत्न – संतोष ताटीकोंडावार यांची तक्रार