अवैध सागवान तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्यीय (महाराष्ट्र-तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 7 एप्रिल :-सिरोंचा वनविभाग अंतर्गत विभागीय कार्यालय येथील प्राणहिता सभागृहमध्ये साग तस्करी व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आंतरराज्यीय (महाराष्ट्र- तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. तस्कर महाराष्ट्रातील सागवान माल अवैध वृक्षतोड करुन गोदावरी नदीपात्रातुन तेलंगाना राज्यात पाठवित असतात आणि तोच सागवान माल उचलून तेलंगानीत तस्कर रस्ता मार्गे त्याची इतरत्र ठिकाणी … Continue reading अवैध सागवान तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्यीय (महाराष्ट्र-तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन संपन्न