आलापल्ली-सिरोंचा रस्त्याची चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करा – संतोष ताटीकोंडावार यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत आलापल्ली-सिरोंचा या मार्ग क्र. 353 चे नुकताच दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जनकल्याण समाजोन्नती अन्याय, … Continue reading आलापल्ली-सिरोंचा रस्त्याची चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करा – संतोष ताटीकोंडावार यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन