नारी शक्ती पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज आंमत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि.18 जानेवारी : केंद्रीय महिला व बाल विकास विभाग, अंतर्गत महिला व बाल विकास या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था/व्यक्ती यांना नारी शक्ती पूरस्कार प्रदान करण्यात येतो. नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुकांना केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या वेबसाईटवर जावून नारी शक्ती पुरस्कार मार्गदर्शिका नुसार त्यात आवश्यक पात्रता,नामांकन कोण सादर करु शकतील. … Continue reading नारी शक्ती पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज आंमत्रित