केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत विविध योजनांचे अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.10 फेब्रुवारी : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2021-22 अंतर्गत भामरागड प्रकल्पांतर्गत येणाऱ्या भामरागड व एटापल्ली या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या गटाकरीता/लाभार्थ्यां करीता योजना मंजूर आहेत. तेव्हा सदर योजनांकरीता इच्छुक अनुसूचित जमातीच्या गटांकडुन/लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यातयेत आहेत. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अनुसूचित जमातीच्या गटांकरीता/लाभार्थ्यांकरीता/विद्यार्थ्यांनी नमूद कागदपत्रासह … Continue reading केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत विविध योजनांचे अर्ज आमंत्रित