“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

कोणाच्या आशीर्वादाने तो करतो लोकांसोबत दबंगगिरी! पोलीस विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होतंय का? परिसरात दबक्या आवाजात खमंग चर्चेला उधाण. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ७ जुलै : आष्टी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्रीला चांगलाच ऊत आल्याचे चित्र आहे. याचबरोबरच अवैध सावकारीलाही सुगीचे दिवस आले असून बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. आष्टी पोलीस ठाणे अंतर्गत … Continue reading “त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?