युवकांमध्ये जोश निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे – खा.अशोक  नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरमोरी, 27 ऑक्टोबर :- अरसोडा या गावी आयोजित केलेली भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धा हि कौतुकास्पद आहे. अशा मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे आहे. याचा आदर्श सर्व गावांनी घेतला पाहिजे. अशा या मैदानी खेळामुळे युवकांना उत्साह, आनंद मिळतो. खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य  चांगले राहते. त्यामुळे युवकांमध्ये जोश  निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे … Continue reading युवकांमध्ये जोश निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे – खा.अशोक  नेते