मानव विकास कार्यक्रम अंतर्गत योजनांचा लाभ गरीब घटकांपर्यंत पोहचविणे जरूरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  28 ऑक्टोबर :- मानव विकास निर्देशांत वाढविण्यासाठी आधारभूत असलेले आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मिती या 3 घटकांशी संबंधित मानव विकास कार्यक्रम अंतर्गत योजनांच्या संदर्भात गरीबातील गरीब घटक शोधून त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहचविणे जरूरी असल्याचे मत मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद चे आयुक्त नितीन पाटील यांनी व्यक्त केले. आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात मानव … Continue reading मानव विकास कार्यक्रम अंतर्गत योजनांचा लाभ गरीब घटकांपर्यंत पोहचविणे जरूरी