सर्वोच न्यायालयात मराठा आरक्षण रद्द होईल हे अपेक्षीत होते : डॉ. अशोक जिवतोडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. ५ मे: सर्वोच न्यायालयात मराठा आरक्षण बहुचर्चित होते आणि त्याचा आज निकाल देत आज मा. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या तत्कालीन सरकारने गायकवाड समितीचा अहवाल मंजूर करुन घेतला आणि थातुरमातुर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मा. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीच्या अहवालातून मराठा … Continue reading सर्वोच न्यायालयात मराठा आरक्षण रद्द होईल हे अपेक्षीत होते : डॉ. अशोक जिवतोडे