जय सेवा क्लब गोलाकर्जी यांच्या वतीने भव्य व्हलिबॅल स्पर्धेचे आयोजन..!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, 23 नोव्हेंबर :-  तालुक्यातील खाँदला ग्रामपंचायत अतंर्गत येणाऱ्या गोलाकर्जी येथे जय सेवा क्लब यांच्या कडून भव्य व्हलिबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी पं.स सभापती भास्कर तलांडे व तिसरा पारितोषिक डॉ.बिश्वास व रिया देवगण असे तीन … Continue reading जय सेवा क्लब गोलाकर्जी यांच्या वतीने भव्य व्हलिबॅल स्पर्धेचे आयोजन..!!