जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जळगाव डेस्क 19 मे:- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते तथा एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक राजेंद्र रायभान पाटील (वय ५४) यांनी त्यांची पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय ४८), मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील (वय २१) यांच्यासह तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दभाशी नजीकच्या पुलाजवळ … Continue reading जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या