राष्ट्रवादी महिला काँग्रेस कुरखेडा तालुकाध्यक्षपदी जास्वदा गावडे यांची नियुक्ती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कुरखेडा, दि. १८ जून : नागपूर विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कुरखेडा तालुकाध्यक्षपदी कुरखेडा येथील सामाजिक कार्यकर्त्या जास्वदा गावडे यांची नियुक्ती केली आहे. तसेच कुरखेडा शहर अध्यक्ष मीनल धाबेकर कुरखेडा शहर कार्यअध्यक्ष, माहेश्वरी गिरडकर व जिल्हा सचिव वछाला ताई केरामी यांची निवड करण्यात आली आहे.. जास्वदा ताई गावडे … Continue reading राष्ट्रवादी महिला काँग्रेस कुरखेडा तालुकाध्यक्षपदी जास्वदा गावडे यांची नियुक्ती…