जवान अन किसान देशाचे आधारस्तंभ, त्यांचा आदर करणे आपली सामाजिक जबाबदारी – मंत्री छगन भुजबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, २३ जानेवारी : सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच समाजानेही सैनिकांचा आदर, सन्मान करायला हवा, त्यांची काळजी घ्यायला हवी. तसेच शेतकरी हा अन्नदाता असतो, त्याच्या कष्टकरी हातांनाही बळ दिले पाहिजे. वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी आहे. म्हणूनच आज एका जवानाला हक्काचे घर देताना, त्या घराचा पाया रचण्याचा बहुमान हा … Continue reading जवान अन किसान देशाचे आधारस्तंभ, त्यांचा आदर करणे आपली सामाजिक जबाबदारी – मंत्री छगन भुजबळ