उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्त कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नौकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर/यवतमाळ, 21नोव्हेंबर :- वेकोलि क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना देण्यात यावी अशी सर्वप्रथम मागणी करणारे लोकप्रतिनिधी म्हणून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा उल्लेख होतो. त्यांच्या या संबंधातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सन 2016 मध्ये वेकोलित कार्यरत कामगारांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार नौकरीत सामावून घेण्याचा निर्णय लागू करण्यात आला होता. परंतु वेकोलि प्रबंधनाच्या मनमानी धोरणामुळे … Continue reading उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्त कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नौकरी