पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई ; तीन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २७ एप्रिल : गडचिरोली पोलिस व मुक्तीपथने संयुक्त कारवाई करीत तालुक्यातील माडेमुल, हिरापुर व गडचिरोली शहरातील एकूण तीन दारूविक्रेत्यांकडून मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे. माडेमुल येथिल रीपिन सुरेश वाटगुरे याच्या घराची तपासणी केली असता २० लिटर मोहाची दारू आढळून आली. हिरापुर येथील गणेश कांबळे याच्या घराची तपासणी केली … Continue reading पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई ; तीन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल