राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तातडीने लस देण्यात यावी – मंत्री छगन भुजबळ

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे – छगन भुजबळ लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस … Continue reading राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तातडीने लस देण्यात यावी – मंत्री छगन भुजबळ