सायकलवरून सुरू झालेला प्रवास… आता शिक्षणाच्या साम्राज्याचा अधिपती?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भाग ३ गडचिरोली, १५ जून : सत्तेचा बिल्ला नाही, अधिकृत पद नाही, तरीही शिक्षण खात्यात ‘त्या’ एका कारकूनाचं असं अघोषित वर्चस्व निर्माण झालं आहे की, शिक्षणसंस्था, शाळा, शिक्षक, प्रशिक्षण संस्थाच्या टेंडरपर्यंत सगळं काही केवळ त्याच्या मान्यतेवर ठरतं! “कधी काळी सायकलवर जाणारा हा इसम आज लाखो रुपयांच्या गाडीतून फिरतो, आणि त्याच्या एका इशाऱ्यावर … Continue reading सायकलवरून सुरू झालेला प्रवास… आता शिक्षणाच्या साम्राज्याचा अधिपती?