रक्षाबंधनाच्या दिवशी कारमपल्लीचा पहिला वीज अभियंताचा पाण्यात बुडून मृत्यु..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली या आदिवासी गावाने आपल्या पहिल्या आणि एकमेव वीज अभियंत्याला काळाच्या निर्दयी झटक्यात गमावले. महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेले दलसू कटिया नरोटे (वय ३७) हे रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त पत्नी व दोन चिमुकल्या मुलांसह आपल्या गावी आले होते. काही दिवसांच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी आलेल्या या … Continue reading रक्षाबंधनाच्या दिवशी कारमपल्लीचा पहिला वीज अभियंताचा पाण्यात बुडून मृत्यु..