गानली समाजाच्या एकजुटी मुळेच खंडोबा मंदीराचे निर्माण- अजय कंकडालवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 11 ऑक्टोबर :- अहेरी येथे गानली समाज बहु.मंडळ कडुन इंडियन फँक्शन हाॅल येथे सामूहिक कोजागिरी पौर्णिमा चा कार्यक्रम आयोजीत करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे प्रतिष्ठित व्येंकटेश बोम्मावार (कंत्राटदार) तसेच प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे प्रतिष्ठित अजय कंकडालवार (माजी जि प अध्यक्ष गडचिरोली) तसेच प्रमुख पाहुणे आणि गानली समाज … Continue reading गानली समाजाच्या एकजुटी मुळेच खंडोबा मंदीराचे निर्माण- अजय कंकडालवार