खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भूषण बन्सोड, चंद्रपूर-मूल महामार्गावर खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली असून  दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा रस्ता पार करतांना वाहनाच्या धडकेत मृत्यु चे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे नैसर्गिक वन्य प्राण्यांचे  अधिवास नष्ट होत असतांना दुर्लभ होत चाललेल्या खोकड प्राण्याचा च्या अपघातात मृत्यू झाल्याने पुन्हा संख्येत घट होण्याची … Continue reading खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू