भूमी अभिलेख प्रभारी अधिकारी ३ महिन्यांपासून गैरहजर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, कुरखेडा : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी अधिकारी मागील ३ महिन्यांपासून कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याने येथील कारभार वाऱ्यावर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांचे, तसेच जमिनीच्या कामासंदर्भात येणाऱ्या नागरिकांची कामे रखडत आहेत.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देत येथील व्यवस्था सुरू करावी अन्यथा विभागाच्या या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या अनुसूचित … Continue reading भूमी अभिलेख प्रभारी अधिकारी ३ महिन्यांपासून गैरहजर