किशोरी संजिवनी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात चार तालुक्यात राबविणार – कुमार आशीर्वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 10 ऑगस्ट :-  भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र “आझादी का अमृत महोत्सव ” साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा परिषद, गडचिरोली चे माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ८ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांचे … Continue reading किशोरी संजिवनी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात चार तालुक्यात राबविणार – कुमार आशीर्वाद