महिला रुग्णालयातील बालरुग्णांच्या वॉर्डच्या भिंती झाल्या विविध रंगात रंगून झाल्या बोलक्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रत्नगिरी दि.१९ जून  :-  रुग्णालय म्हटले की,आपल्या काळजीत भरच पडते कारण रुग्णालयात भरती होणे कुणालाच आवडत नाही. त्यासोबत तेथील वातावरण ही निरस असते .मनोरंजन नावाची गोष्ट तर दूरच..लहान मुलांना तर रुग्णालयात भरती होणे म्हटले तर नकोस वाटत. मात्र,रत्नागिरी येथील महिला रुग्णालयातील बाल रुग्णांच्या वार्डातील उदासवाण्या भिंती रंगात रंगून बोलक्या झाल्या आहेत. कोरोनाची … Continue reading महिला रुग्णालयातील बालरुग्णांच्या वॉर्डच्या भिंती झाल्या विविध रंगात रंगून झाल्या बोलक्या!