कोकणातील गृहिणी बनली मसाला क्वीन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सिंधुदुर्ग दि,२१नोव्हें :- यशस्वी उद्योजक कोणाला म्हणावे ? ज्याच्याकडे व्यवसायाची संधी ओळखण्याची, जोखीम पत्करण्याची आणि आपल्याप्रमाणेच अनेकांनाही रोजगार देतात. सिंधुदुर्गला एका छोट्या गावात राहणाऱ्या वैशाली घाडीगावकर या उद्योजक बनू इ्च्छिणाऱ्या अनेक महिलांसाठी आदर्श निर्माण करत आहेत. वैशाली घाडीगावकरांचे तसे चौकोनी कुटुंब. ते त्यांचे पती, मुलगा आणि सासूसह मालवण येतील नांदोसे या छोट्याश्या … Continue reading कोकणातील गृहिणी बनली मसाला क्वीन