क्रांतिवीर बाबुराव पुलेसुर शेडमाके हे स्वातंत्र्य चळवळीतील एक महान योद्धा आहेत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  अहेरी, दि. २९ डिसेंबर : या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यापैकीच एक आपल्या क्षेत्रातील थोर क्रांतिकारी वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके असून त्यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरुद्ध सहस्त्र उठाव केला.युद्धाच्या वेळी इंग्रजांच्या सेनेला त्यांनी जंगजंग पछाडले.त्यांनी इंग्रज राजवटीसमोर कधीही आपले गुडघे न टेकता इंग्रजांसोबत घडलेल्या प्रत्येक युद्धात इंग्रज फौजांना … Continue reading क्रांतिवीर बाबुराव पुलेसुर शेडमाके हे स्वातंत्र्य चळवळीतील एक महान योद्धा आहेत