आदिवासी विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारा विरोधात शेतकरी आक्रमक..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मनोज सातवी / पालघर, 19 मार्च – पालघर जिल्ह्यातील भात (धान)उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात आले आहे. मात्र दोन महिने होऊन सुद्धा त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले बँकेचे पीक कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे होळीचा … Continue reading आदिवासी विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारा विरोधात शेतकरी आक्रमक..