Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देण्याचा निर्णय घ्या; विजय वडेट्टीवारांची मागणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नागपूर – मंत्रिमंडळ बैठकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दर महिना देण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची पुर्ती पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मंत्र्यांची पालकमंत्री आणि बंगले, अधिकारी यांच्यासाठी भांडणे सुरु असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी … Continue reading Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देण्याचा निर्णय घ्या; विजय वडेट्टीवारांची मागणी