७० हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील सहायक ACB च्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ७ ऑगस्ट : कुरखेडा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत मुख्यालय सहायक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार (वय ४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. त्यांनी शेतजमिनीचा पोटहिसा मोजणी व सातबारा वेगळा करून देण्यासाठी ७० हजार रुपये लाच स्वीकारली होती. तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शासकीय कामासाठी दिनकोंडावार यांनी १ लाख रुपयांची … Continue reading ७० हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील सहायक ACB च्या जाळ्यात