भात व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला अंतिम मुदतवाढ…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : शासकीय खरेदी केंद्रावर भात (धान) व भरडधान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ होती. मात्र, अनेक शेतकरी विविध कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा, यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी नोंदणी मुदतवाढीची मागणी केली होती. अर्थ … Continue reading भात व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला अंतिम मुदतवाढ…