महागाव येथे हत्तीरोग निर्मूलन अभियानाचा शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीरोग निर्मूलन अभियानाअंतर्गत गुरुवारी गोळ्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महागाव बु. ग्रामपंचायत चे सरपंच पुष्पा मडावी, उपसरपंच संजय अलोने यांनी स्वतः गोळ्या घेऊन या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश लाडसकर, डॉ.राऊत, डॉ.दिपीन, रायसिडाम सिस्टर, … Continue reading महागाव येथे हत्तीरोग निर्मूलन अभियानाचा शुभारंभ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed