‘मातृ वंदना सप्ताह’ चा गडचिरोली जिल्ह्यात शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 02  सप्टेंबर : प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत शासनाकडून शहरी/ग्रामीण भागातील सर्व विवाहीत प्रथम गरोदर मातेला प्रथम हप्ता रुपये 1000/- दुसरा हप्ता रुपये 2000/- व तिसरा हप्ता रुपये 2000/- असे एकुण रुपये 5000/- लाभ दिला जातो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजने पासुन लाभार्थी लाभा पासुन वंचित राहणार नाही या करीता संपूर्ण … Continue reading ‘मातृ वंदना सप्ताह’ चा गडचिरोली जिल्ह्यात शुभारंभ