ठाण्यात शिवसेनेची गळती सुरूच .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, उल्हासनगर, 07, सप्टेंबर :- लालचक्की चौकात मंगळवारी माँ मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिंदे गटातील पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी राजेंद्र सिंग भुल्लर यांनी शिवसेना विभाग प्रमुख राजू माने यांच्यासह इतरांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्याचे पत्रकारांना सांगितल्यावरून शिवसेना व शिंदे गट आमने-सामने येऊन आरोप प्रत्यारोप सुरू झाले. उल्हासनगर महापालिकेवर भाजप सोबत सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना शिंदे गटाने … Continue reading ठाण्यात शिवसेनेची गळती सुरूच .